Name of Complainant | |
Date of Complaint | March 8, 2018 |
Name(s) of companies complained against | Vodafone, Vodafone Complaints, व्होडाफोन तक्रार |
Category of complaint | Internet Services |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
मी आज सकाळी माझ्या नंबर वर मी खास ऑफर जाणून घेण्यासाठी कॉल केलता , तर मला 2 वेळा 445 रुपया मध्ये 84 दिवस कालावधी सांगितला . आणि मी जेव्हा recharge केले तेव्हा 56 दिवस कालावधी भेटला , आणि मी पुनः 198 ला कॉल केला तर मला 84 दिवस कालावधी वाढून देत आहोत असे सांगितले पण अजून काही मिळाला नाही .
Image Uploaded by Pratik Satish JADHAV: