शेअर ऑटो भाडे कमी करण्या बाबत

Name of Complainant CITIZEN IN VIRAR
Date of ComplaintFebruary 7, 2022
Name(s) of companies complained against
Category of complaint Internet Services
Permanent link of complaint Right click to copy link
Share your complaint on social media for wider reach
Facebooktwitterredditpinterestlinkedinmail
Text of Complaint by CITIZEN IN VIRAR:

शेअर ऑटो भाडे कमी करण्या बाबत
माननीय महोदय्,
२ वर्षांपासून कोरोना या अजराने धुमाकूळ घातला होता. या मध्ये अनेकांनी आपले जॉब गमवाले. पण याचं दरमान ऑटो भाडे जास्त अकरण्यात येत होते आणी २ माणूस बसवले जात होते पण आता ४ माणसे बसवून पण २० रुपये घेत आहे. या वर काहीतरी तोडगा काढा. नाहीतर् ही ऑटो वाल्यानची मनमानी चालू राहणार आहे का जिथे मिटर ही २१ रुपये च्या वर जाणार नाही तिथे रिक्षवाले प्रत्येक सीट दर २० रुपये 3सीट घेऊन ६० रुपये घेत आहेत. मला असे वाटते की आता नायगाव वसई नालासोपरा आणि विरार ला मीटर चालू केले पाहिजे जेणे करून रिक्शा वाल्यांच्या मुजोरी ला लगाम लागेल. कारण जर प्रायवेट ऑटो केली तर मीटर ने न भाडे घेता भरघोस भाडे आकारत असतात. म्हणूनच कृपया आपण ह्याकडे गंभीर्यनाने लक्ष द्यावे.

Image Uploaded by CITIZEN IN VIRAR:

शेअर ऑटो भाडे कमी करण्या बाबत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *