Name of Complainant | |
Date of Complaint | August 27, 2022 |
Name(s) of companies complained against | Facebook.com, Vishal traders or kartik |
Category of complaint | E-Com & Retail |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
मी श्रीराज गांगुर्डे मुंबईत राहतो,मी दि.23 /08/2022 रोजी माझे फेसबुक वर काही पोस्ट बघत असताना त्या मध्ये सोनी कंपनी चा एअर बॉण्ड+ब्लुटूथ कॉम्बो ऑफर जिची किंमत 1399 होती मी ती पाहिली व ऑनलाईन बुक केली ज्या मध्ये कॅश ऑन डिलिव्हरी असल्याने मी बुक केली माझी ऑर्डर न.wwc9531 ही होती आज दि.27/8/22रोजी मला विशाल ट्रेडर्स यांच्या कडून पार्सल आले मी डिलिव्हरी बॉय ला 1400 रुपये रोख रक्कम दिली पार्सल ओपन करून पाहिले असता त्यात मी ऑर्डर केलेले प्रोडक्ट नसून त्यात jbl चा हेड फोन होता ज्याची mrp749 आहे माझ्या कडून 1400 रुपये रोख घेऊन मला चुकीचे प्रोडक्ट दिले असून माझी यात आर्थिक फसवणूक झाली आहे
Image Uploaded by Shriraj gangurde: