Name of Complainant | |
Date of Complaint | March 27, 2020 |
Name(s) of companies complained against | tata sky dth |
Category of complaint | Entertainment |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
Tata sky pack rate हे जणू आभाळाला टेकले कि काय असे वाटते. आमच्यासारख्या साधारण कुटुंबात 250 प्रति माह भरणे सुद्धा खूप अवघड जाते. एकीकडे तुम्हाला जे चॅनल पाहिजे त्याचेच पैसे भरा असे म्हटले जाते तर एकीकडे नेटवर्क फी म्हणून फ्री चॅनल साठी सुद्धा 153 प्रति माह कापले जातात असे का? आणि हो ज्या चॅनल चे हे नेटवर्क फी म्हणून पैसे घेतात तेच चॅनल फ्री DISH वर निशुल्क दिसतात. त्याला नाही लागत कोणती नेटवर्क फी. असे का ? माझी ही नम्र विनंती आहे की आपण माझ्या गोष्टीचा विचार करावा. जे फ्री चॅनल आहेत ते त्याची सुद्धा हे लोक नेटवर्क फी म्हणून पैसे लुबाडतात.
Image Uploaded by SHUBHAM BHARAT SARDAR: