Paytm double money payment

Name of Complainant SOMINATH SABLE
Date of ComplaintMay 17, 2021
Name(s) of companies complained against
Category of complaint Internet Services
Permanent link of complaint Right click to copy link
Share your complaint on social media for wider reach
Facebooktwitterredditpinterestlinkedinmail
Text of Complaint by SOMINATH SABLE:

कमल सिंग मीना या व्यक्तीने मला टेलिग्राम ॲप्स वर लिंक पाठवली आणि तुमचे पैसे डबल करून मिळेल याची गॅरंटी दिली मी सर्वप्रथम दोनशे रुपये पाठवले त्याने मला 350 रुपये परत केले त्यानंतर त्याने मला दोन हजार रुपये ट्रान्सफर करायचे सांगितले त्यांनी मला कॉल केला आणि सांगितले जर मी 2000 चे तुम्हाला 6000 करुन देतो  मी त्याला दोन हजार पाठवले त्याने परत 599 रुपये पाठवायचे सांगितले असे माझे 2599रुपय पाठवायचे सांगितले मी त्याला पाठवले परंतु त्याने मला ते पैसे परत दिले नाही मला दे पैसे लवकरात लवकर मिळावे ही विनंती

Image Uploaded by SOMINATH SABLE:

Paytm double money payment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *