Name of Complainant | |
Date of Complaint | January 12, 2018 |
Name(s) of companies complained against | Vodafone Complaints, Vodaphone |
Category of complaint | Internet Services |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
- मी 449 रु. चा recharge केला होता । 3/4 दिवसांपूर्वी (unlimited calling +data 84days)पन त्या दिवसापासून नेटवर्क direct जाते range cut होते …नेट स्पीड पन खुप slow आहे । 4ग network चे speed 30-80 kb/s मिळते आहे । customer care ला call केल्यावर नीट उत्तर देत नाहीत ।।।
Image Uploaded by Vaibhav D Landage:
नका घेवू व्होडाफोन चा कार्ड चोर कंपनी आहे. सर्व्हिस खूप खराब आहे नेटवर्क चा प्रॉब्लेम खूप आहे नका जावू व्होडाफन मदे.त बोलत होते की मुंबई आणि महारा्ट्र ह वेगळं आहे आणि त्यात मुंबई आणि ठाणे ह ही वेगळं आहे त्यात तुम्हाला रोमिंग आणि नेत एक्स्ट्रा भराव लागणार.आणि आज मी घाटकोपर च्या ऑफिस ल गेलो असता भाहिगिर करत होते तुम्हाला ज उखडा य चा त उखडा बोलत आहे खूप माज आहे नका जावू व्होडाफोन मदे त्या पेक्षा एअर टेल मदे कीव रेलाइन्स jio घ्या बेस्ट आहे
WROST NETWORK ALL TIME VODAFONE