20 thousand fraud..

Name of Complainant Rohan Ramesh khedekar
Date of ComplaintJanuary 24, 2021
Name(s) of companies complained against
Category of complaint Electronic Appliances
Permanent link of complaint Right click to copy link
Share your complaint on social media for wider reach
Facebooktwitterredditpinterestlinkedinmail
Text of Complaint by Rohan Ramesh khedekar:

मी olx वरून कॅनन 200d ऑर्डर केला होता, तर समोरील नावाची (राज कुमार) व्यक्ती बोली की आदव्हांस जमा करावा लागेल असे मी ४००० जमा करायला सांगितले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिपिंग बॉय चा कॉल आला व बाकी ची किंमत भरायला सगितली ते मी २५०० व २५०० अशे करून दोन टप्यात ५००० जमा केले तर समोरून उत्तर आला की तुम्हाला लेट चार्ज लागला आहे जो की ५१६० इतक्या किमतीचा आहे घरल्या नतर तुम्हाला १५ मिनिटात ऑर्डर पोचवली जाईल. हे ५१६० रुपये दुसऱ्या दिवशी मी पटवले, पैसे पटवल्या नतर मी dilevriboy ला फोन केला असता समोर बोला की तुम्हाला परत लेट चार्ज लागला १०,१६० रुपये इतक्या रकमेचा आहे तो भरल्या शिवाय पार्सल मिळणार नाही.v पार्सल घेवून आलेल्या व्यक्तीस कॉल केला असता त्याने त्याचे लोकेशन सगण्यास मना केले v mla धमकी दिली पैसे भरल्या शिवाय ऑर्डर दिली जाणार नाही हे बोलून फोन कट केला व फोन उचलणे बंद केले.आज दिनांक.२२-०१-२०२१ दिनांक असून मी कॉल केला असता मला आर्मी कुरिअर सर्व्हिस मधील व्यक्ती ऑफिस चा पता देनास नकार करत होता. विणती करून पत्ता दिला असता सदर पत्ता पुढील प्रमाणे आहे-आर्मी कुरिअर सर्व्हिस सेक्टर.१२. खडकी.असे सगितण्यातआले.

आशा काही लोकान मुले इंडियन आर्मी चे नाव खराब होत आहे .

वरून कंप्लेंट वरून सदर दखल घेऊन मला योग्यतो न्याय मीलावा ही नम्र विनती.

रोहन रमेश खेडेकर.

 

 

Image Uploaded by Rohan Ramesh khedekar:

20 thousand fraud..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *