प्रवासी लूट

Name of Complainant Deepak waghmare
Date of ComplaintMay 23, 2023
Name(s) of companies complained against
Category of complaint Tours & Travels
Permanent link of complaint Right click to copy link
Share your complaint on social media for wider reach
Facebooktwitterredditpinterestlinkedinmail
Text of Complaint by Deepak waghmare:

माननीय महोदय,
मी दीपक वाघमारे राहणार विरार मी काल दिनांक 22.05.2023 रोजी माझा गावी जत तालुकातून ते नालासोपारा west काल दुपारी 4.30 pm गावातून निघणारी गाडी दत्तकृपा ट्रॅव्हल्स AR 01 T 5171 गाडी क्रमांक असून यातील मॅनेजर राहुल कोरे यांना बस का लेट करता विचारण्यात आल्यावर अरे राव्याची शब्द वापरत होता, त्यांना इतर गाडीचे उदाहरण दिल्यावर तुम्ही या गाडीत येत जाऊ नका. AC सी बस आसून सुदा ac लावत नव्हता.ac बस नावे ही लोक लूट करत आहे, आणि टाईम का बंधन नाही याचा कढे बस चे पेपर नाही याचा वर लवकरात लवकर कारवाई करावी आपला नम्र
दीपक वाघमारे
9763898960.

Image Uploaded by Deepak waghmare:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *