Name of Complainant | |
Date of Complaint | June 26, 2023 |
Name(s) of companies complained against | डॉ डी वाई पाटिल हॉस्पिटल डॉक्टर |
Category of complaint | Health & Beauty |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
महोदय सप्रेम नमस्कार
मि किशोर सखाराम गायकवाड काहि दिवासन पासून होनार्या गुढ़गे दुःखी उपचारत्थ डॉ डी वाई पाटिल हॉस्पिटल संत तुकाराराम नगर पिंपरी पुणे18
गेलो आस्ता डॉ अश्विन खांडगे यानि मला शस्त्रक्रिया चा सल्ला दिला व महात्मा ज्योतिबा फूले योजनेची माहिती दिली खर्चाची विचारना करता योजाने मधे 8.000ते 10.000 रुपए खर्च होइल असे संगता मि शस्त्र क्रियास तयार झालो परंतु शस्त्रक्रिया चा अधल्या रात्रि डॉ साहिल या नि शूल्क शस्त्रक्रिया अस्तानाही ओटी डिपॉजिट 22.000 रोक रूपए भरण्यास संगीतले तसे अम्हि भरले परंतु घरी जाण्याची इच्छा दर्शविताच व्यवस्थापनाने
68.000 रुपए इत्का बिल दिला व्यवस्थापन शी संपर्क केल्या आस्ता एक्स्ट्रा चार्ज इंप्लांट चे लगले आहेत असे संगता मि डॉ साहिल यांस विचारना केली अस्ता तुम्हाला योजनेचे 15.000रूपए मंजूर झाले आहेत असे संगता मि आरोग्य मित्र चंदन शी संपर्क
केला त्या नि ही व त्यांच्या उच्च अधिकारी हेमंत, डॉ कृष्णा, यानी ही हेच उत्तर दिले परन्तु मि महात्मा ज्योतिबा फुले योजना टोल फ्री नंबर फोन करताच
माझ्या लाक्षत आले की योजने मधे मला 30.000रुपए मंजूर झले असुन हे सर्व खोटे बोलुन भ्रष्टाचार आर्थिक दुर्बल जनता चे शोषण व फसवनुक सर्रास चालू आहे, मि व्यवस्था पण इंप्लांट ची पूर्व कल्पना न देता कसे काय केले आस्ता त्यां नि मला
फोम वर तुम्हची सहि असल्याचे सांगीतले तेवा लाक्षत आले ओटी माध्य गेले अस्ता डॉ किशन यानी शस्त्र क्रिया ची घा ई असल्याचे भास्वत फोम न वाचु देता सही व अंगाठे घेतले अम्हीही शास्त्र क्रियेची भीती पोटी न वाचाता सही व अंगठे दिले, असेच किती आर्थिक दुर्बल जनता चे आर्थिक व मानसिक शोषण
व्यवस्थापन व महात्मा ज्योतिबा फूले योजना करत असल व मला जो पर्यंत उर्वरित रक्कम 41.000भरत नसेल तो पर्यन्त तुम्हला एथेच थांबा तुम्हला अम्हिही जाऊं देनार नाहि चार दिवसान पासून हॉस्पिटल व्यवस्तपनाने डंबून ठेवल आहे आर्टिकल 121नुसार
मला किन्ही ही थांबून थेऊ शकत नाही परन्तु व्यवस्थापन मला यथे थंबाऊं ठेवले आहे
आपन या प्रकरणत लक्ष घलुन मला व भ्रष्ट वर्गास योग्य ती कार्यवाही करुन न्याय देताल अशी आशा करतो
माझी पूर्ण माहिती पुढ़िल प्रमाणे आहे
किशोर सखाराम गायकवाड
9689922253
साध्या स्थती
वार्ड नं 409 चौथा मजला
डॉ डी वाई पाटिल हॉस्पिटल
संत तुकाराम नगर पिंपरी पुणे 18
अपला विश्वासु
किशोर सखाराम गायकवाड