| Name of Complainant | |
| Date of Complaint | May 20, 2026 |
| Name(s) of companies complained against | REVOLT RV 400 |
| Category of complaint | Mobile Phone |
| Permanent link of complaint | Right click to copy link |
| Share your complaint on social media for wider reach | |
गाडीची बॅटरी ची वायरिंग जी आहे ती वॉरंटी मध्ये आहे तरी पण कंपनी वॉरंटी मध्ये देऊ शकत नाही आणि वायरिंगची फक्त चिकटपट्टी निघाल्यामुळे कंपनी वायरिंग नवीन घेऊ शकत नाही वॉरंटी मध्ये खरंतर कंपनीवर व्यापार दाखल करायला पाहिजे एक तर कंपनी भारतात आहे आणि तिचे पार्ट पण खूप महाग आहेत आणि वॉरंटीत असून पण कंपनी कोणत्याच पार्टी देत नाही आणि शोरूम चार्जेस पण खूप घेतात लेबर चार्जेस 1600 रुपये म्हणले मला वायरिंगचे प्लीज रिवार्ड कंपनीवर व्यापार दाखल करावा
Image Uploaded by Sudarshn balasaheb gutte: