कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक सिम कार्ड बंद केलेलं आहे

Name of Complainant Vikas Balasaheb Daware
Date of ComplaintJune 26, 2023
Name(s) of companies complained against
Category of complaint E-Com & Retail
Permanent link of complaint Right click to copy link
Share your complaint on social media for wider reach
Facebooktwitterredditpinterestlinkedinmail
Text of Complaint by Vikas Balasaheb Daware:

10 दिवसांपासून माझं ऐरटेल सिम कार्ड अचानक बंद पडलं आहे, कस्टमर केअर ला कॉल केला तर रिव्हेरिफिकेशन करावं लागेल अस सांगण्यात आलं.. त्यानुसार मी वाघोली (पुणे) 412207 येथील ऐरटेल स्टोअर ला भेट देऊन आधार कार्ड व फोटो दिल्यानंतर मला 30 मिनिटात चालू होईल असं सांगण्यात आले… पण 30 मिनिटांत चालू न झाल्याने मी परत स्टोअर ला गेलो तर मला 24 तास वेळ लागेल सांगण्यात आलं…
असंच 48 तास, उद्या, परवा, दोन दिवस सांगून आज 10 दिवस झाले आहेत… आज मी स्टोअर ल कॉल करून परत विचारले असता…. उडवा उडवीचे उत्तर मिळत आहेत व भाषा देखील व्यवस्थित बोलत नाहीत… आज त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की आमच्या हातात काहीच नाही, कधी चालू होईल नक्की सांगू शकत नाहीत….माझा 155 चा रिचार्ज फुकट मध्ये खर्च होतोय , माझे महत्वाचे कॉल येणं बंद झालं आहे… आणि मानसिक त्रास वेगळा.

Image Uploaded by Vikas Balasaheb Daware:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *