Ude usa data एंटी कंपनी कडून फसवणूक

Name of Complainant Sakshi khare
Date of ComplaintApril 4, 2024
Name(s) of companies complained against
Category of complaint Internet Services
Permanent link of complaint Right click to copy link
Share your complaint on social media for wider reach
Facebooktwitterredditpinterestlinkedinmail
Text of Complaint by Sakshi khare:

मी Ude USA डेटा एंट्री कंपनीत काम केले मी माझे काम पूर्ण केले आणि अपलोड केले त्यांना सांगण्यात आले की तुम्ही 100% चांगले कर्मचारी आहात तुमचा पगार 12000आहे परंतु तुम्ही क्लेरेन्स शुल्कासाठी 4050रुपये द्या. मग फक्त तुला पगार मिळेल म्हणून मी 4050रुपये पाठवले पण त्यांनी माझी फसवणूक केली त्यांनी मला प्रतिसाद दिला नाही .मी इंस्टाग्राम मधून सुद्धा संपर्क साधला.

Image Uploaded by Sakshi khare:

Ude usa data एंटी कंपनी कडून फसवणूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *