TV serail Nava Gadi Nava Rajya

Name of Complainant Sunil shinde
Date of ComplaintMarch 15, 2023
Name(s) of companies complained against
Category of complaint Entertainment
Permanent link of complaint Right click to copy link
Share your complaint on social media for wider reach
Facebooktwitterredditpinterestlinkedinmail
Text of Complaint by Sunil shinde:

Whatever Raghav behaving with Anandi after knowing abt his first wife is really ridiculous, too much selfishness. Today whtever he has family bz of anandi only. There is no level of Raghav to get wife like Anandi.
Stop it to show Raghav behaviour.

Image Uploaded by Sunil shinde:

TV serail Nava Gadi Nava Rajya

One thought on “TV serail Nava Gadi Nava Rajya

  1. नवा गाडी नवा राज्य मालिकांच्या निर्मात्या श्रुती आणि गौरव ह्यांना हा मेसेज आहे आज ३९४ सिरीयल नम्बर चालू आहे ३९२ बघा कशी सासू आहे जिने खरं तर आनंदी ला समजून घेतलं पाहिजे पण तिला वांझ बोलते तिला नातू हवा नातू साठी रमा ला पण जीव गमवायला लागला अश्या सासू ला झी५ बेस्ट एवॉर्ड देते वर्षा दांदळे ह्यांना हे खूप चुकीचे आहे कृपा करून त्या पात्राला देऊ नका प्रत्येक वेळेला तुम्ही सर्व दाखवून समर्थन करता परत लिहिता आम्ही समर्थन करत नाही म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे सर्व दाखवता दारू दाखवता अंध श्रद्धेवाले दाखवता परत असे लिहिता की आम्ही समर्थन करत नाही म्हणजे काय
    अजून ही मालिकेमध्ये तुम्ही जुन्या परंपरा वंशाचा दिवा ह्याला खूप महत्व देता छळ दाखवता तुम्ही स्वतः तसे आहात का तुम्ही स्वतः नव्या चालीचे आहात तुम्हाला कॅर्रीयर करायचे असल्यामुळे तुम्ही मुलांना जन्माला नाही घालत अश्या किती तरी जोड्या आहेत की त्यांना मुलेच नाही पण सिरीयल मध्ये सर्व काही दाखवता एवॉर्ड देतात सारासार विचार करून अवॉर्ड द्या उगाचच कोणालाही देऊ नका जो खरच चांगले काम करतो त्याला द्या आम्ही ही सर्व काही बघत असतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *