tessik.co.in कडून फसवणूक झाल्याबाबत..

Name of Complainant Kamlesh keshav athvake
Date of ComplaintSeptember 10, 2022
Name(s) of companies complained against
Category of complaint Internet Services
Permanent link of complaint Right click to copy link
Share your complaint on social media for wider reach
Facebooktwitterredditpinterestlinkedinmail
Text of Complaint by Kamlesh keshav athvake:

मी tessik. co. in कडून फेसबुकवर hi fi ब्लूथुत ऑर्डर केला होता,परंतु त्यांनी मला चुकीची वस्तू दिली आणि पैसे घेऊन गेले.कारण डिलिव्हरी बॉय म्हणाला पार्सल उघडून दाखवू शकत नाही.मी tessik.co. in सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला संपर्क केलेला नाही.ही फ्रॉड शॉपिंग साईड आहे लोकांचे पैसे घेऊन त्यांना लुटत आहे.ह्याबाबतीत लवकरात लवकर पोलीस कार्यवाही करून संबंधित लोकांना अटक करण्यात यावी ही नम्र विनंती

Image Uploaded by Kamlesh keshav athvake:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *