Cradet coin /mach lone

Online डेली लोन साठी ऐपलाय केला असता लोन रिजेक्ट झाले असता नाही वसुली साठी तगादा केला जात आहे

Name of Complainant गिरीश रावसाहेब नेटके
Date of ComplaintJuly 15, 2022
Name(s) of companies complained against
Category of complaint Internet Services
Permanent link of complaint Right click to copy link

9/7/2022 रोजी मि 50000 online loan साठी ऐपलाय केला असता ते रिजेक्ट झाल्याचा msg आला ..त्या नंतर 1650 रू अकाऊंट ला जमा झाले ..पण आता संबधीत कंपनी mach dayli onle कंपनी 3000 हजाराची मागणी करत आहे …3000 रू कसे झाले असे विचारले असता 1300 रू प्रोसेस फि लावली असुन तिच्या सह उर्वरीत रक्कम GST ची […]

Read More...