ट्रांजेकट्री प्रायव्हेट लिमिटेड

मी बँजोत्री कंपनीकडून कर्ज घेतले नाही परंतु माझ्या सिबिल मध्ये ते दाखवत आहे ते कृपया त्वरित बंद करा व पूर्ण रिमुव्ह करा

Name of Complainant श्री केशव चंद्रकांत सोनवणे
Date of ComplaintJuly 16, 2023
Name(s) of companies complained against
Category of complaint Investments
Permanent link of complaint Right click to copy link

सर माझे नाव केशव चंद्रकांत सोनवणे आहे मी ट्रांजेक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नसून उगीच कारण नसताना माझ्या सिबिल च्या अंडरटेकरचा दाखवत आहे तरी कृपया त्वरित ते बंद करा व पूर्णपणे रिमूव करा माझ्या अकाउंट वरून ही आपणास नम्र विनंती मी बँजोत्री कंपनीकडून कर्ज घेतले नाही परंतु माझ्या सिबिल मध्ये ते दाखवत […]

Read More...