Staff Wrongly behavior on call

Name of Complainant Akash Wawle
Date of ComplaintJune 6, 2023
Name(s) of companies complained against
Category of complaint Internet Services
Permanent link of complaint Right click to copy link
Share your complaint on social media for wider reach
Facebooktwitterredditpinterestlinkedinmail
Text of Complaint by Akash Wawle:

माझे बिल थकले आहे तरी माला मुंबई वोडाफोन ऑफिस मधून कॉल आला आणी त्यांना सांगितलं की तुम्ही ज्यावेळी आम्ही सर्विस बद्दल तक्रार करतो त्यावेळी एकाचा कॉल नाही येत पण बिल थकले की दिवसाला 20 ते 30 कॉल असतात अस का स्टाफ सरळ बोलतो की तुम्हाला बिल भारता येत नाही का चुत्या आहे का तुम्ही एवढी औकात नाही का तुमची वरून त्यांच्या मॅनेजरनि पण मला शिव्या दिल्या आहेत माला यावर रोकॉर्डिंग उपलोड नाही होत आहे ऑपशन द्या

Image Uploaded by Akash Wawle:

Staff Wrongly behavior on call

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *