Name of Complainant | |
Date of Complaint | August 15, 2021 |
Name(s) of companies complained against | Job search net |
Category of complaint | Internet Services |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
मी अर्धवेळ नोकरी शोधत होतो आणि मला माझ्या व्हॉट्स अॅपवर हा रेझ्युमे सर्च कंपनीचा तपशील सापडला. म्हणून मी त्यांना काय आहे आणि नोकरी मागितली त्यांनी सांगितले की नोंदणीसाठी तुम्ही काही डोकमेण्ट म्हणजे आधार कार्ड पाठवा, मी पाठवले आणि त्यांनी काही वेळात रेजिस्ट्रेशन आणि अग्रीमेंट तयार केल आणि जॉब लागत असेल तर रजिस्ट्रेशन फी 3000 भरवी लागलं आणि नसेल भरायची तर अग्रीमेंट आणि रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यासाठी पण 5600 रुपये भरावे लागतील असे म्हणून ते मला धमाकावू राहिलेत, आणि मी नाही म्हणालो तर मला घरी येऊन मारण्याची धमकी देताहेत. ते मला ब्लॅक मेल करत आहेत आणि फसवणुकीचे एसएमएस पाठवत होते त्यामुळे मी
मी त्यांना 5900/- दिले
त्यानंतर त्यांनी मला सांगितले की मला करार रद्द करण्याचे शुल्क म्हणून 4100/ अधिक भरावे लागतील.
कृपया मला मदत करा कारण मी जास्त पैसे देऊ शकत नाही