Name of Complainant | |
Date of Complaint | September 23, 2023 |
Name(s) of companies complained against | Bajaj finserv 55Jawaharlal neharu road Elgin, Kolkata West Bengal pin 700071 |
Category of complaint | Internet Services |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
तुम्हाला कळवत आहे की मला bajaj finserv 55, जवाहरलाल नेहरू रोड, एल्गिन, कोलकाता, पश्चिम बंगाल 700071 फोन नं. 91 79804 21927 या फोन नं वरून दिनांक 21/09/2023 मंगळवार रोजी सकाळी 10: 56वाजता वैयक्तिक कर्ज मंजूर झाले आहे, कर्जाची रक्कम INR
200000/-‘
21/09/2023 रोजी कर्ज मंजूरी पत्र पाठवल्यानंतर, त्यांनी मला प्रक्रिया शुल्क म्हणून INR 2150/- भरण्यास सांगितले. त्यासाठी त्यांनी सदरील account number पाठवला.
SUNITA DEVI
A/c no. 490818210003106
IFSC CODE. BKID0004908 तसेच फोन पे नो.8249674862पाठवला आयडी कार्ड पाठवले.pan card पाठवले मला वाटले एवढं सगळं पाठवतात म्हंटल्यावर खरचं लोन मंजूर केले असेल म्हणून मी ते भरले आहे.
मग त्यांनी मला Your on A/c:-XXXXXXXXXXX4182. Credited INR 2,02,100/- Ref:-2020876477./- on . by transfer from Bank. ref no ID . is successful But amount hold. pay and TDS TAX 7999/-. Support Refundable Charge /- by today. 55 Second successful.Rp metal& alloys.असा massege पाठवला TDS TAX 7999/- भरण्यास सांगितले आणि मी ते भरले आहे
मग त्यांनी मला .Your on A/c:-XXXXXXXXXXX4182. Credited INR 2,10,000/- Ref:-2020137807./- on . by transfer from Bank. ref no ID . is successful But amount hold. pay and SGT TAX 12965/-. Support Refundable Charge /- by today. 55 Second successful.Rp metal& alloys massege पाठवला. आणि SGST TAX 12965/-.सांगितले आणि मी ते भरले आहे
मग त्यांनी मला.Your on A/c:-XXXXXXXXXXX4182. Credited INR 2,22,900/- Ref:-2056254115./- on . by transfer from Bank. ref no ID . is successful But amount hold. pay AUTO TOO and NOC TAX 17,435/-. Support Refundable Charge /- by today. 55 Second successful.Rp metal& alloys NOC TAX 17,435/ भरण्यास सांगितले. /- आणि मी ते भरले आहे
मग त्यांनी मला सांगितले की पैसे भरण्यास वेळ गेला आहेYour on A/c:-XXXXXXXXXXX4182. Credited INR 2,40,300/- Ref:-20258114./- on . by transfer from Bank. ref no ID . is successful But amount hold. pay and LET FINE 7,565/-. Support Refundable Charge /- by today. 55 Second successful.Rp metal& alloysत्यासाठी देखील भरण्यास सांगितले. नाही भरले तर तुमचे सगळे लोन नामंजूर होईल. असे सांगितले. आणि मी ते भरले.
200000 /लाखाच्या च्या कर्जासाठी पूर्णपणे 47865/- भरले आहेत
आता तेYour on A/c:-XXXXXXXXXXX4182. Credited INR 2,40,300/- Ref:20635118./- on . by transfer from Bank. ref no ID . is successful But amount hold. pay and SGST TAX(6%)12,215/-. Support Refundable Charge /- by today. 55 Second successful.Rp metal& alloys SGST TAX(6%)12,215/- भरण्यास सांगत आहेत, जे मी भरले नाही कारण मला वाटले की माझी फसवणूक झाली आहे, म्हणून मी टोल फ्री नं. शोधत होतो. त्यात मला मझ्यासारखीच फसवणूक झाली असलेली तक्रार दिसली आणि मी आपल्या साईड वर ही तक्रार नोंदवली. मी त्यांना सांगितले की मी आत्महत्या करणार आहे आणि तुमचे नाव लिहणार आहे तर ते म्हणतात तुला काय करायचे ते कर.
म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की त्या दोषींवर कारवाई करा आणि त्यांना तात्काळ INR 47865/- रक्कम परत करण्यास सांगा.
अशा फसवणुकीपासून सामान्य लोकांचे रक्षण करण्यासाठी मी हा मुद्दा भारत सरकार आणि आरबीआयकडे अत्यंत तातडीच्या कारवाईसाठी उचलण्याची विनंती करतो.
वैयक्तिक कर्ज देण्याच्या बहाण्याने 21/9/2023पासून माझा मानसिक छळ केल्याबद्दल कंपनीला नुकसानभरपाई देण्याचे निर्देश देण्याची मी तुम्हाला विनंती करतो.
Image Uploaded by Rajeshwar Rama Zade: