Name of Complainant | |
Date of Complaint | June 17, 2023 |
Name(s) of companies complained against | JINESH finance |
Category of complaint | Cyber Crime |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
दि. 10/06/2023 रोजी रू. 4500/- जिनेश फायनान्स यांनी लोन दिले तेही Half Amount त्यानंतर लोन परतफेड करण्याचा दिनांक 16/06/2023 असा देण्यात आला. मी दि. 16/06/2023 रोजी सदरील कर्जाची परतफेड केली असताना सुध्दा संबंधित फायनान्स कंपनीने मला Over Due लावलेला असून अजुनही मी भरलेली रक्कम सदरील ॲप वर Update झालेली नाही.
रू.4500/- भरणा केल्याचा INB Reference Number – IHR4861880 असा असून खाते क्रमांक स्टेट बँक ऑफ इंडिया 40963898679 असा आहे. कृपया सदरील लोन समाप्त करण्यासाठी आपल्या मदतीची आपेक्षा करतो.