Name of Complainant | |
Date of Complaint | September 10, 2021 |
Name(s) of companies complained against | VODFONE idea |
Category of complaint | Investments |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
1. सदरहु बॅंकेमध्येमाझे बचत खाते क्र. 00000030769143204 असुन 4 सप्टेबर 2021 रोजी मला+91-8327553825 या फ़ोन नबर वरुन 11.38pm ला फ़ोन आला. मला माझा जिओ नबर सिमसाठी केवायसीचीमागणी समोरील व्यक्तिने केली न दिल्यास 24 तासाच्या आत सिम ब्लॉक होईल असे मेसेज द्वारेकळविण्यात आले. त्या साठी कस्टमर केअर नबर +91-8900158867 (दिपक सिग) हा मला पाठविलागेला. त्या नतर मला 10रु. चे ऑनलाईन ट्रान्जेक्शन मला करावयास सागितले.(INBAeronfly Journeys International) त्या साठी 12:09pm 007529-OTP नबर मागितला व तो मीत्याना दिला. नतर+91-8327553825 या क्रमाकाचे वरुन 1) रु. 99,999/- फ़क्त .(INBAeronfly Journeys International 899787162092 at 99922 Internet Banking) +2) रु.90,000 (INB Aeronfly Journeys International 899788162091 at 99922 InternetBanking) +3)रु. 90,000 (INB Aeronfly Journeys International 899787162092 at 99922 Internet Banking) चे कोणीतरी अनधिकृतरित्या Illegal Transection केले असुन आज दि. 04/09/2021रोजी दुपारी माझ्या लक्षात आले आहे. ही गंभीर बाब शाखा अधिकारी भुईंज शाखा यांचे निदर्शनासमी तातडीने आणुन दिली आहे तसेच कुडाळ पोलिस स्टेशन मध्ये मी लेखी तक्रार लगेचच दाखलकेली आहे.2.+91-8327553825 व +91-8900158867 या नबर वरुन माझ्या वडिलाची अज्ञातव्यक्तिनी घोर आर्थिक फ़सवणुक केलेली असुन त्याचा शोध घेवुन त्याचेवर सायबर क्राईमगुन्ह्या नुसार बिश्वासघात केलेने कठोर कारवाई व्हावी ही विनती.3.+91-8327553825 व +91-8900158867 या नबर वरुन माझ्या वडिलाचा अज्ञातव्यक्तिनी E-Mail id: bhimraoparamane1949@gmail.com हॅक केला असुनत्या बाबत पण सायबर क्राईम गुन्ह्या नुसारकठोर कारवाई व्हावी ही विनती.
Image Uploaded by SAGAR BHIMRAO PARAMANE: