Name of Complainant | |
Date of Complaint | February 1, 2023 |
Name(s) of companies complained against | Moneypocke and othert, Newrupee, rupeekey |
Category of complaint | Cyber Crime |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
Sir
माझे नाव निलेश देशमुख असून मला वेगवेगळ्या नंबर वरून तुम्ही आमचे लोन घेतले आहे व त्याची ड्यु दाते आज आहे आम्हाला पेमेंट रिपे करावे utr नंबर पाठवा असे मेसेज करतात माझी कोणत्याही प्रकारची लोन नाही तरीही ते मला टॉर्चर करतात आणि जर तुम्ही पेमेंट नाही भरले तर आम्ही तुमच्या रिलेटिव व तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट जे नंबर आहे त्या सर्वांना तुम्ही फ्रॉड आहात असे आम्ही मेसेज करू व तसेच तुमचे फोटो एडिट करून टाकून तुमची बदनामी करू असे बोलतात याचा मला माझ्या कुटुंबियांना हा त्रास होत आहे तरी या त्रासून आमची मुक्तता करावी ही विनंती
आपला नम्र