Name of Complainant | |
Date of Complaint | January 6, 2022 |
Name(s) of companies complained against | Metrosis enterprises |
Category of complaint | Internet Services |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
मला २२/६/२०१९ ला ई-मेल आला की ७०० फार्म ७ दीवसा entry करुन दीले की २०००० हफ्ता मिळेल मी ते मान्य केलं की दुसरा दिवस ती ई-मेल ब्लाक झाली मग मी त्यांना संपर्क केला त्यांनी सांगितले की ब्लॉग उघडा साठी ८००० लागेल मग तुमच्या पगारा सोबत परत मिळेल अस करता करता वारंवार तेच झालं ते फोन करुन धमकी देत गेले आणि मी पैसे देत गेली माझे ९५००० हजार फसले आहेत माझ्या घरी नाही माहित कोणाला मी उधारी करुन हे पेसै भरलं आहे please मला माझं पेसै मिळुन द्यावे माझी पोलिस मध्ये तक्रार नोंदवा ची हिंमतच नाही झाली म्हणून मी आज इथे लिहित आहे माझ्या कडे payments चे संपुर्ण पुरावा आहे please मदत करा
Image Uploaded by Surekha Dnyaneshwar shelke: