Name of Complainant | |
Date of Complaint | July 15, 2022 |
Name(s) of companies complained against | Cradet coin /mach lone |
Category of complaint | Internet Services |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
9/7/2022 रोजी मि 50000 online loan साठी ऐपलाय केला असता ते रिजेक्ट झाल्याचा msg आला ..त्या नंतर 1650 रू अकाऊंट ला जमा झाले ..पण आता संबधीत कंपनी mach dayli onle कंपनी 3000 हजाराची मागणी करत आहे …3000 रू कसे झाले असे विचारले असता 1300 रू प्रोसेस फि लावली असुन तिच्या सह उर्वरीत रक्कम GST ची आहे असे ऐकुन 3000 रू भरावे लागतील रक्कम भरली नाही तर तुमच्या मित्राना फोन करून msg करून girish netake फ्रोड आहेत असे msg पाठवण्यात येत असुन माझी विना कारन बदनामी …केली जात आहे..1650 रू येला 1300 रू प्रोसेस फि खुप जास्त असुन अशा प्रकारे जर संभदीत कंपन्या जनतेची लूट करत असतील तर कसे होईल…
Image Uploaded by गिरीश रावसाहेब नेटके: