Name of Complainant | |
Date of Complaint | June 8, 2023 |
Name(s) of companies complained against | My shopify |
Category of complaint | Cyber Crime |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
मी my shopify ह्या app वरून काही ड्रेस मागवले होते. पण ते अजून पर्यंत काही आले नाहीत. माझे पैसे पण रिटर्न नाही आले. तर तुम्ही अश्या फ्राउड साईट ची दाखल घ्यावी आणि अश्या साईट ची नीट चुकशी करावी. मी ह्या अगोदर पण माझी कंप्लेंट नोंद केली आहे. पण ह्याची कोणी दाखल घेतली नाहीत. आमच्या सारख्या गरिबांचा पैसे बुडून कोणतं सुख मिळत तुम्हाला. आमचे पैसे परत मिलाऊन देण्यासाठी काही मदत झाली तर खूप उपकार होतील.
Image Uploaded by Ashwini jangam: