Name of Complainant | |
Date of Complaint | September 10, 2023 |
Name(s) of companies complained against | Fireboltt |
Category of complaint | Consumables |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
माझी fireboltt ची स्मार्ट watch जी मी 01-01-2022 ला घेतली होती. ती 2 वेळा खराब झाली होती या आधी. मी कंपनी मध्ये रिफंड amount मागितली होती पण त्यांनी दिली नाही. त्यांनी watch repair करून दिली. Aaj 10 sep 2023 la watch पुन्हा एकदा खराब झाली आहे. वॉच चा disply “charging screen” वर stuck झाला आहे. कृपया करून मला न्याय मिळवून द्यावा. मला माझ्या watch चे संपूर्ण पैसे परत मिळावेत. Fireboltt company वर एक्शन घेण्यात यावी.
Image Uploaded by Mayur Naik: