Name of Complainant | |
Date of Complaint | May 2, 2020 |
Name(s) of companies complained against | Airtel |
Category of complaint | Cyber Crime |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
नमस्कार मी ज्ञानेश्वर भदाने मी आपल्या airtel कंपनीचा रेग्युलर ग्राहक आहे मी माझा क्रमांक 7499154452 हा 598rs रिचार्जे करण्यासाठी आपले airtel thanks अँप use केले आणि payment साठी phonepay UPi ही सुविधा निवडली पण माझा मोबाइल रेचार्जे अजून पर्यंत नाही झालाय आणि phonepay तर्फे पैसे कट झाल्याचा संगनायत आलाय व सदर स्क्रीन शॉट हा जोडत आहोत तरी माझे पैसे कुढे गेले ह्याची चौकशी करावी ही नम्र विनंती नाहीतर मला सायबर branch कडे तक्रार करावी लागेल खलील माहिती तपासावी
Mobile number to be reachrge .7499154452
Airtel app link mobile no.-8623097091
Transaction date 29-04-2020
सादर स्क्रीन शॉट मध्ये सर्व दिलेलं आहे कुढे गेले आणि कसे गेले ते आणि transaction Number पण दिलाय
तरी लवकरात लवकर सदर तपास करावा ही नम्र विनंती
Image Uploaded by Dnyaneshwar bhadane: