Name of Complainant | |
Date of Complaint | June 17, 2022 |
Name(s) of companies complained against | cash com |
Category of complaint | Internet Services |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
नंतर कोणाला रिप्लाय नाही ब्लॉक करा)
मी या अॅप वरून कोणतेही कर्ज घेतलेले नाही पण मला दररोज मेसेज येत आहेत हे 【कॅशकॉम】 आहे. तुमच्याकडे अद्याप न भरलेले कर्ज आहे, तुमच्या कर्जाची मुदत संपली आहे, कृपया तुमचे कर्ज ताबडतोब फेड करा, अन्यथा आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि तुमच्या कुटुंबाशी संपर्क साधू, तुम्ही लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद डाउनलोड लिंक https://bit.ly/3qU2SSJ
Image Uploaded by Mahesh Rathod: