Name of Complainant | |
Date of Complaint | August 19, 2022 |
Name(s) of companies complained against | tessik.co.in! |
Category of complaint | Electronic Appliances |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
मी दि 10 जुलै 2022 रोजी GROWN वर hi fi ब्लूथुत 5.0 स्पीकर ऑर्डर केला होता.आज दि 20 जुलै 2022 रोजी आपली ऑर्डर मला प्राप्त झाली.त्याचे पैसे 999 ₹ रुपये मी ऑर्डर घेऊन येणाऱ्या व्यक्तीला दिले व ते पार्सल घेऊन मी उघडले असता त्यात रबराचे ( जिम मध्ये वापरले जाणारे साहित्य) निघाले आहे.ते पॅकेट उघडताना मी विडिओ काढला आहे.आपण मला प्राप्त झालेले पॅकेट पुन्हा घेऊन जाऊन,मी केलेली ऑर्डर मला पुन्हा पाठवण्यात यावी ही नम्र विनंती.
Show quoted text
Show quoted text