Name of Complainant | |
Date of Complaint | January 1, 2024 |
Name(s) of companies complained against | कॅश बॉक्स ॲप |
Category of complaint | Cyber Crime |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() |
मला 26/12/2023 त्यांनी 6300 पैसै खात्यावर पाठवले 2100*3= 6300/- असे पाठवले मी त्यांनी मला कॉल करुन अशिल फोटो वायरल करु असे बोलले मी एक पाऊल मागे सरत त्यांचे 10500 असे व्योजा सहित परत केले… पण त्यांनी मला परत 12000 पाठवले आणि कॅश बॉक्स ॲप 20000 भरा असे notification दाखवत राहीले.. मी ऑनलाईन गूगल वरुन linkedIn india ya वरुन नंबर घेऊन कॉल केले असता कॅश बॉक्स customer service बोला काय अडचण आहेत असे सांगण्यात आले… मी सांगितले मला लोन नको असताना का पाठवले त्यांनी मला upi id देऊन मी त्यावर पैसै पाठवले.. परत मला कॅश बॉक्स ॲप वर notification आले 20000 भरा…कॉल करुन पण अशिल फोटो वायरल करु असे बोलत आहेत
Image Uploaded by तेजस परशराम वाघ:![](https://consumercomplaintscourt.com/wp-content/uploads/Screenshot_20231231-152807.jpg)