Name of Complainant | |
Date of Complaint | August 20, 2023 |
Name(s) of companies complained against | 8878408541 |
Category of complaint | Internet Services |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
माझा फेसबुक वर माझ्या एका मित्राचं फेसबुक अकाउंट हॅक करून माझ्याकडून ऑनलाइन पैसे मागवले व माझी मुलगी आजारी आहे असे सांगून माझ्याकडून 20000 रुपये उकळण्याचा प्रयत्न करत होता पण त्यावेळेस माझ्या मोबाईल मध्ये नेमके पैसे कमी असल्याकारणाने मी दोन हजार रुपये पाठवले आणि नंतर कळाले की हा नंबर फेक होता त्यामुळे अशा फसव्या लोकांकडून सावधान
Image Uploaded by Pratik: