Name of Complainant | |
Date of Complaint | February 27, 2019 |
Name(s) of companies complained against | Vodafone prepaid service |
Category of complaint | Mobile Phone |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
Respected sir,
मी प्रशांत असोदेकर मी गेल्या वर्षभरात वोडाफोन चे ₹२००० चे रिचार्ज केले आहे पण यावेळी कंपनीने unlimited 84 दिवसाचा प्लान व्यतिरिक्त माझे rs 24 दिवस 28 साठी कमी केले.
23/02/2019 ला माझा मैन balance rs962 होता
24/02/2019 ला सकाळी 6 वाजून 29 मिनिटांनी मी rs 569 चा 84 दिवसाचा प्लान recharge केला
त्याच दिवशी दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी 24 रुपये deduct केले
Help line कोणतीही रिस्क घेत नाही अथवा deduct झालेले पैसे परत देत नाही आता माझा मेन balance 367 रुपये दाखवत आहे आणि शेवटची तारीख 01/03/2019 ला पुन्हा रुपये 24 deduct होण्याचे मेसेज येत आहेत
कृपा करून यावर काही तोडगा काढा
अन्यथा unlimited Cha काही एक फायदा नाही.
सिम घेते वेळी काही अट नव्हती.
पण रुपये 35 कम्पल्सरी केले दिवस 28 साठी.
रुपये 35 मध्ये 26 रुपये talktime मिळतो पण रुपये 24 पण deduct होतात
दोन दिवस झाले मी हैराण आहे
मी त्यासंबंधी सर्व dp व हेल्पलाइन शी सभाशन झालेले तुम्हाला शेअर करीत आहे
मी फसलो आहे पण दुसऱ्याचा विचार करूनंच निर्णय करा
आभारी आहे.