About Misbehaving ,wrong information,not well train jio care center

Name of Complainant Vaibhav Wani
Date of ComplaintMay 14, 2019
Name(s) of companies complained against
Category of complaint Internet Services
Permanent link of complaint Right click to copy link
Share your complaint on social media for wider reach
Facebooktwitterredditpinterestlinkedinmail
Text of Complaint by Vaibhav Wani:

जिओ(डिजिटल लाईफ) यांच्या विरुद्ध

विषय -जिओ ग्राहकांना  चुकीची माहिती देणे.कामात दिरंगाई करणे ,ग्राहकांना अपमानास्पद वागवणूक देणे.

सन्माननीय,

जिओ कंपनी केअर स्टोर ला  मी सिम कार्ड पोर्टिंग साठी 12 May 2019 रोजी भेट दिली होती.नेटवर्क डाउन या कारणाने मला त्यांनी सिम पोर्टिंग साठी नकार दिला.14 May 2019 रोजी मी पुन्हा जिओ केअर ला भेट दिली होती.परंतु तिथल्या जिओ कामगाराने मला पेपर कॉपी ची मागणी केली.कंपनी ची टॅग लाईन डिजिटल लाइफ असून सुद्धा E-Documents स्टोर घेत नाही.तिथल्या जिओ कामगारांना ग्राहकांना योग्य वागवणूक देता येत नाही.विचारलेली माहिती ची उत्तरे चुकीची दिली जातात.कामाच्या वेळेस मॅनेजर उपलब्ध नसतात.मोफत सेवा असल्या कारणाने की काय ते ग्राहकांन सोबत निट वागत नाही.विनाकारण ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो.ग्राहकांना वेठीस धरले जाते.जिओ स्टोर ला complaint register उपलब्ध नाही.कामावर असलेल्या कामगारांना प्रशिक्षण दिलेले नाही.त्यामुळे याचा नाहक त्रास ग्राहकांना होत आहे. कुठे काय जी  complaint करायची ती करा त्याला आम्ही घाबरत नाही असे,तिथे सांगण्यात आले.कृपया याची नोंद घेण्यात यावी.आशा आहे याचा ग्राहक वर्गाला फायदा होईल.

Complaint Aginst-

JIO Care,

Near Bvp back gate,

Pune-411046

Image Uploaded by Vaibhav Wani:

About Misbehaving ,wrong information,not well train jio care center

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *