Name of Complainant | |
Date of Complaint | March 27, 2020 |
Name(s) of companies complained against | Jio |
Category of complaint | Internet Services |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
माझ्या मोबाईल फोनवरुन कधीच सुरळीतपणे नेट जी ओ चे नेटवर्क भेटत नाही आतापर्यंत किती ही कॉल तुमच्या टोल फ्री नंबर वर लावले तरीपण काही नेटवर्क बरोबर मिळत नाही आता किती वेळेस तुम्हाला फोन करावे एक तर तुम्ही काही नेटवर्क चे प्रॉब्लेम सुरळीत करणार आहात ते सांगा नाहीतर माझे पैसे परत करा
Image Uploaded by निलेश तायडे: