| Name of Complainant | |
| Date of Complaint | July 11, 2025 |
| Name(s) of companies complained against | Fraud |
| Category of complaint | Cyber Crime |
| Permanent link of complaint | Right click to copy link |
| Share your complaint on social media for wider reach | |
श्री. सुयोग भुजबळ याने माझा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली आहे.
⬛ घटनाक्रम (Date-wise WhatsApp संवाद):
1. मार्च २०२५च्या सुरुवातीस:
सुयोग भुजबळ याने WhatsApp वरून संपर्क केला व स्वतःला कर्ज सेटलमेंट एजंट म्हणून ओळख दिली. त्याने सांगितले की तो माझे कर्ज ५०% मध्ये सेटल करून देईल.
2. मार्च २०२५:
त्याने माझ्याकडून ₹२०,०००/- Google Pay द्वारे घेतले. हे पैसे त्याने कर्ज सेटलसाठी लागतील, असे खोटे सांगितले.
3. एप्रिल २०२५:
त्याने मला WhatsApp वर एक बनावट ₹१९,०००/- चा चेक फोटो पाठवला व सांगितले की हा चेक माझ्या खात्यात भरला गेला आहे.
4. मे २०२५:
मी खात्यात चेक जमा झाल्याबाबत विचारले असता, त्याने सांगितले की “चेक ओव्हरराईट झाला”, म्हणून जमा झाला नाही — हे केवळ खोटे कारण होते.
5. मे-जून २०२५:
मी वारंवार WhatsApp वर चौकशी केली असता, त्याने प्रत्येक वेळी नवीन खोटे कारण दिले – “प्रोसेसिंग सुरु आहे”, “ऑफिस बंद आहे”, “डॉक्युमेंट राहिले” वगैरे.
6. जुलै २०२५:
आता तो माझे कॉल व मेसेज दोन्ही टाळत आहे. यावरून स्पष्ट होते की त्याने जाणूनबुजून वेळ मारून नेली आणि माझा विश्वासघात केला. contact me if any one face same issue with him 8855000666 satish