Name of Complainant | |
Date of Complaint | August 18, 2023 |
Name(s) of companies complained against | |
Category of complaint | 2-wheelers |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आरटीओ
विषय:- माझ्या मालकी जागेत अवैध रित्या मोटरसायकल पार्किंग केली जाते, कृपया करून त्या गाड्या उचलून ताब्यात घेऊन कारवाही करणे बाबत.
माननीय महोदय,
नमस्कार, मी जावेद जमील सेलीया, रा.हाजी हाऊस,हाजी युसुफ चाळ,साई बाबा मंदिरा जवळ,विरार पश्चिम, मी आपल्याला कळवू इच्छितो की हाजी युसुफ चाळ ही माझी मालकी जागा आहे, त्या जागेत अवैध रित्या मोटरसायकल पार्किंग केली जाते, कधी कधी येण्या – जाण्या चा रस्ता ही नसतो, नो – पार्किंग चा फलक ही लावलेला आहे तरी सुध्दा बाईक पार्किंग केली जाते,
मी जागा मालक असून आपल्याला नम्र विनंती करतो की ज्या गाड्या अवैध रित्या माझ्या मालकी जागेत पार्क केली जाते त्या उचलून घेऊन जाणे व त्या गाड्यांवर कायदेशीर कारवाही करण्यात यावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद