Name of Complainant | |
Date of Complaint | November 24, 2018 |
Name(s) of companies complained against | PAYTM MALL |
Category of complaint | Electronic Appliances |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
सर,
Image Uploaded by Shrikant Narayan Pawar:मी दि.17/11/2018 रोजी Lenovo Idea pad IP 130-15IKB order Id – 6548237876 या नुसार ऑर्डर दिली होती परंतु मला मी दिलेल्या ऑर्डर नुसार लॅपटॉप आलेला नाही आल्यामुळे तो मी बदलून देण्यासाठी praytn mall यांच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असता त्यांनी मला कोणताही प्रोडक्ट आम्ही बदलून देत नाही असे उत्तर दिले परंतु त्यांनी मला जर चुकीचा प्रोडक्ट देऊन त्यांनी माझी फसवणूक केली आहे आणि त्यांनी माझ्यासोबत उद्धटपणाने वागले आहे तरी मा.साहेबानी माझ्या तक्रारीची नोंद घेऊन मला न्याय द्यावा हि विनंती