Name of Complainant | |
Date of Complaint | February 12, 2025 |
Name(s) of companies complained against | गोल्डन वूमन कंपनी |
Category of complaint | Cyber Crime |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() |
गोल्डन वूमन कंपनी कडून मी 15.12.2024 रोजी 6 ब्रा आणी 6 पॅन्ट खरेदी केल्या होत्या ₹599/-ला.त्यांनी त्या ऐवजी सॅनिटरी पॅड पाठवले.त्यांचा पत्ता A 402 to 408,samarpan hub,hub neat apple hospital,surat,gujrat,39420.email id easyl@gmail.com.ही कंपनी अस्तित्वात नाहीये.फेक आहे.त्यांचा पत्ता आणी ईमेल आयडी पण चुकीचा आहे.मला माझ्या गेलेल्या रक्कमेचा प्रतावा मिळावा.आणी त्या संबंधित सर्व कंपन्यांवर बंदी घालावी.जाहिराती गुगल व युट्युब वरील बंद कराव्यात.ही जाहिरात गुगल ट्रस्टेड होती.सर्व दोषींवर कारवाई करावी.
Image Uploaded by मंजिरी केशव शेंबेकर:![युट्युबवर जाहिरात बघून खरेदी केलेली वस्तू चुकीची मिळाली](https://consumercomplaintscourt.com/wp-content/uploads/2015/12/no_uploaded.png)