Name of Complainant | |
Date of Complaint | April 11, 2023 |
Name(s) of companies complained against | Wish realtors |
Category of complaint | Cyber Crime |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
मी भाग्यश्री नितीन जोशी टीव्ही सेंटर औरंगाबाद
मी सारखी सारखी ऍड येत होती म्हणून फक्त चेक करत होते व्हिडिओ रुपीज वर तर त्यांनी डायरेक्ट माझ्या अकाउंट वर पैसे पाठवलेत आणि आता सात हजार रुपये भरा असं सांगत आहे या आधी पण असं झालं होतं तेव्हा मी भरून टाकले होते पण आता कुठून भरणार
मी एप्रिल दिले नव्हतं की माझ्या अकाउंटला पैसे टाका म्हणून ते डायरेक्ट टाकून देतात आणि नंतर माझं क्रेडिट खराब होईल म्हणून धमकी देतात मला
Bank madhye jaun vichara saral. Naka deu paise. Asa Credit Card kharab nahi hot. He sagla fraud ahe. Bank will clarify. Ka bharayche 7000? Only bank can disqualify your credit card. So jaun check kara bank kade.