मी न घेतलेलं कर्ज माझ्या नावावर दिसत आहे

Name of Complainant रचना सत्यवान होवाळ
Date of ComplaintJune 10, 2023
Name(s) of companies complained against
Category of complaint Banking
Permanent link of complaint Right click to copy link
Share your complaint on social media for wider reach
Facebooktwitterredditpinterestlinkedinmail
Text of Complaint by रचना सत्यवान होवाळ:

मी रचना सत्यवान होवाळ वन स्कोर ॲप वर माझा क्रेडिट स्कोर चेक केल्या असता एक 1500 रुपयाचे Transactree कंपनीकडून लोन घेतले आहे जेके मी कधीही लोन घेतलेले नाही आणि या कंपनीसोबत माझा काहीही संबंध नाही संपर्कही नाही त्यांचे लोन माझ्या सिविल ला दिसत आहे कृपया कंपनीवर कारवाई करावी आणि माझे नावाचे हे लोन हटवावे.

Image Uploaded by रचना सत्यवान होवाळ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *