माझ्या क्रेडिट कार्ड वरून एक लाख दोन हजार रुपयांचे ट्रांजेक्शन कुठल्यातरी अनोळखी अकाउंट वरती ट्रान्सफर करून घेतलेले आहे.

Name of Complainant Balaji Chandrakant lamkane
Date of ComplaintJune 5, 2023
Name(s) of companies complained against
Category of complaint Internet Services
Permanent link of complaint Right click to copy link
Share your complaint on social media for wider reach
Facebooktwitterredditpinterestlinkedinmail
Text of Complaint by Balaji Chandrakant lamkane:

सर 23 तारखेला माझ्या क्रेडिट आरबीएल बँकेच्या क्रेडिट कार्ड वरून दुसऱ्या कुठल्यातरी अनोळखी अकाउंट वरती एक लाख दोन हजार रुपयाचे फसवा व्यवहार झालेला आहे.
जेव्हा दुसऱ्या दिवशी मोबाईल मध्ये मेसेज पाहिल्यावर मला समजले. मी लगेचच आरबीएल बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून या फसव्या व्यवहाराबद्दल तक्रार दिली आणि त्वरित कार्ड ब्लॉक करून घेतले.
पुढे काय करावे हे मला अजूनही समजत नाहीये. नक्की कशामुळे आणि कोणत्या प्रकारे अशा प्रकारचा फसवणूक झाले आहे.
कृपया लवकरात लवकर मला न्याय द्या.

Image Uploaded by Balaji Chandrakant lamkane:

माझ्या क्रेडिट कार्ड वरून एक लाख दोन हजार रुपयांचे ट्रांजेक्शन कुठल्यातरी अनोळखी अकाउंट वरती ट्रान्सफर करून घेतलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *