Name of Complainant | |
Date of Complaint | October 2, 2021 |
Name(s) of companies complained against | Tata Sky |
Category of complaint | Entertainment |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
सदर तक्रार करण्यास कारण की टाटा स्कायने व्हॉट्स ॲप वर जी टाटा स्काय मदत सुविधा सुरू केली आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याची अधिकृत राज्यभाषा मराठी मध्ये सेवा उपलब्ध नाही.
महाराष्ट्र राज्यात सेवा देत असताना ग्राहकांना त्यांच्या भाषेत सर्व सेवा देणे बंधनकारक आहे.
त्यामुळे आम्ही आपणांस विनंती करू इच्छितो की, सदर सुविधा लवकरात लवकर मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात यावी.