Name of Complainant | |
Date of Complaint | February 12, 2025 |
Name(s) of companies complained against | Betinexchange247.com |
Category of complaint | Cyber Crime |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() |
मी एक बेटिंग वेबसाईटवर खेळ खेळला आणि त्या मध्ये माझे पैसे जमा करून मी त्यात जास्त पैसे जिंकले ..मग नंतर मी ते सर्व पैसे withdrawal केले आणि त्यांनी माझे ते पैसे माझ्या खात्यात जमा न करता,माझं ते असलेलं खाते ब्लॉक करून टाकले..असे माझं म्हणून नाही तर त्यांनी खूप जणांना आस फसवलं आहे.माझे तर त्यांनी 3500₹ असलेलं अकाउंट ब्लॉक केलेल आहे.अणखी लोक यात फसवू नयेत यासाठी ही website कायमची बंद करण्यात यावी..
Image Uploaded by Vishu: