Name of Complainant | |
Date of Complaint | July 5, 2022 |
Name(s) of companies complained against | Glory Loan |
Category of complaint | Internet Services |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
हे अप्लीकेशन मी डाऊनलोड केले आणि मला कर्ज भेटते की नाही यासाठी मी वाट पाहत होतो यांना मी माझे आधार कार्ड फोटो पॅन कार्ड फोटो आणि सेल्फी फोटो दिले त्यानी मला कसलीही माहिती न देता मला अंधारात ठेवून कर्ज माझ्या खात्यावर पाठवले व 5 दिवसात त्याची परतफेड करा म्हणून बोलु लागले नाही केले तर नातेवाईक मध्ये बदनामी करण्यात येईल नग्न फोटो इडीट करून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येतील अशा धमक्या पण येऊ लागल्या
Image Uploaded by Rahul Pandurang Kulwade: