Name of Complainant | |
Date of Complaint | July 24, 2023 |
Name(s) of companies complained against | Flipcart |
Category of complaint | Internet Services |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
मी फ्लिपकार्ट वेबसाईट वर noise smart watch 1299 किमतीची हे वस्तू माझ्या आई चे डेबिट कार्ड ने ऑनलाईन पेमेंट करून खरदी केली होती ती मला 20/07/2023ला delevery बॉय मार्फत मला मिळाली तर मी ती खोलून बघितली तर त्यात पांढरा कलर चे छोटे बॉक्स मिळाले म्हणुनी मी ही वस्तू परत करण्यासाठी फ्लिपकार्ट कंपनी कडे मदत मागीतली परंतु त्यांनी माझ्या सोबत चुकीचे वागळे मला माझे पैसे वापस नाही धीले तसेच माझी refund ची requst cancel केली मी विचारणा केली तर त्यांनी परत माझी कंप्लेंट घेतली आणि मला 24/07/2023 पर्यंत मला पैसे देनेचे प्रॉमिस केले आणि माझ्याकडुन माझ्या pan card चे फोटो मागवून घेतले आणि आज मला पैसे न देताच माझी रिक्वेस्ट कॅन्सल केली माझ्यासोबत फोन कॉल वर अपशब्द च वापर केला माझी साहेब अपणाकडे एवढीच विनंती आहे की मी गरीब माणूस आहे माझ्या साठी 1299 रुपये खूप आहेत तरी मला माझे पैसे मिळावे ही नम्र विनंती
Image Uploaded by सागर पांडुरंग नऱ्हे: