Name of Complainant | |
Date of Complaint | May 30, 2021 |
Name(s) of companies complained against | resumetofill.com |
Category of complaint | Cyber Crime |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
मी एक सुशिक्षित बेरोजगार महिला, कामाच्या शोधात, एका ऑनलाइन पोर्टल वरून home based वर्क घेतले, त्या लोकांनी mazya कडून अग्रीमेंट तयार करून घेतले त्यामध्ये असे नमूद केले आहे की, जर काम पूर्ण नाही केले तर 5,000+Gst पेमेंट घेऊ, पण ते अग्रीमेंट नकली असून माजी खुप फसवणूक जाली आहे, आणि आता मला त्या लोकांनी पैसे भरायला सांगितले आहे, मी जर ते पेमेंट केले नाही तर, मला कोर्टाच्या नोटिसा पाठवन्यात येणार आहेत, मी काय करु मला काहीच समजत नाही, कृपया मला मद्त करा
Image Uploaded by Resume to fill.com: