Name of Complainant | |
Date of Complaint | February 1, 2024 |
Name(s) of companies complained against | https://suyogyavivahsanstha.com |
Category of complaint | Cyber Crime |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
दोन्ही families la स्थळ पाठवतात. त्यांना आवडले आहे .
Tumhi paise भरा आणि मग कॉन्टॅक्ट नंबर देते .
मग तुम्ही बोलण करू शकता
पैसे भरल्यानंतर.
कोणीच कॉल उचलत नाही.
समोरची पार्टी सुधा फेक देतात हे लोक.
पैसे घेतले की समंध संपला.
लोकांना लुटत आहेत हे लग्नाच्या नावाखाली