Name of Complainant | |
Date of Complaint | July 29, 2024 |
Name(s) of companies complained against | |
Category of complaint | Internet Services |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
श्रीमान,
तुमच्या झी मराठी वाहिनीच्या “पुन्हा कर्तव्य आहे” मालीकेत लहान मुलगा बनीचा मानसिक आणि शारीरिक होणारा अनन्वित छळ दाखवून तुम्ही काय सिध्द करायचा प्रयत्न करतायं.
घरोघरी ही मालीका जे बघतायंत त्यांच्या मनाला जे वाईट वाटतं त्याचा विचार केलाय तुम्ही. तुम्ही लोकांना शिकवताय का की लहान मुलांचा कशाप्रकारे छळ करू शकता.
तुम्हांला काही लाज शरम वाटत नाही का असा छळ दाखवून. तुम्ही तुमच्या मुलांचा असा छळ करू शकाल का !! ह्या छळाबद्दल तुमच्याकडे काही उत्तर आहे का. तुमच्याकडे काही लाज, शरम, सद्सद्विवेक बुद्धी वगैरे
असेल तर ताबडतोब ही मालीका थांबवावी किंवा असला छळ तरी थांबवा. मला तुम्ही तुमचा व्हाट्सॲप नं. पाठवाल का …
मी हे म.टा. मधे छापून आणणार आहे. तुम्हाला या अगोदर कोणीही जाणवून दिलं नाही का ???
योगेश भंडारकर
बोरिवली पूर्व
9867950670