Name of Complainant | |
Date of Complaint | September 28, 2020 |
Name(s) of companies complained against | वोडाफोन |
Category of complaint | Internet Services |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
मी पूर्ण वर्षाचा रिचार्ज केला आहे पण मला काही दिवसांनी माझे नेटवर्क चे स्पीड 1.0ते 0.2kb/s मिळत आहे कंप्लेंट करून 23 दिवस झाले आहेत कंप्लेंट नंबर mng-v00104294108,mng-v0010842736 customer care ला फोन केला तरी निट उत्तर देत नाही आणि गॅलरी मध्ये गेल्या नंतर तिथे पैसे मागतात मग आम्ही फक्त पैसे देत राहायचं का?
Image Uploaded by rajesh: