झरोला माल,मुख्यालय C 58 AB कालकाजी नवी दिल्ली दं,दिल्ली DL 110019 IN

Name of Complainant भगवान आप्पासाहेब दंडे
Date of ComplaintDecember 20, 2022
Name(s) of companies complained against
Category of complaint Internet Services
Permanent link of complaint Right click to copy link
Share your complaint on social media for wider reach
Facebooktwitterredditpinterestlinkedinmail
Text of Complaint by भगवान आप्पासाहेब दंडे:

पार्ट-टाईम नोकरी व कमिशन मिळेल असा एक व्हाटसाप मेसेज य़ेतो,त्यानंतर एक लींक पाठवतात रजिस्टर करून 100रिचार्ज करूण तुम्ही आमचे संदस्य झाले.अस करूण माझे35800रू गेले आहे गरब order 0होत नाही तो पर्यत तुम्हाला तुमचे पैसे मिऴनार नाही,अस करत,ते मला जास्त किमतीच्या order पूर्ण करा,त्या मी पूर्ण करू शकत नाही त्यामुळे माझी फसवणूक झाली,तरी माझे पैसे परत मिळालावे

Image Uploaded by भगवान आप्पासाहेब दंडे:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *